तरुणींमध्ये क्रेझ कियारा आडवाणीच्या फॅशनची!

सकाळ वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून कियारा आडवाणी लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे.

कियारा आडवाणी | esakal

चित्रपटांव्यतिरिक्त प्रत्यक्ष जीवनातही ती आपल्या स्टाईलने प्रत्येकाचे मन जिंकते.

कियारा आडवाणी | esakal

बोल्ड आणि हॉटनेसशिवाय तिचा पारंपरिक लूकही प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालते.

कियारा आडवाणी | esakal

कॅज्युअलसह कियारा ट्रॅडिशनल ड्रेसमध्येही कमालीची सुंदर दिसते.

कियारा आडवाणी | esakal

अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

कियारा आडवाणी | esakal

मेकअपसह फॅशनेबल कपडे निवडण्यात ती परफेक्‍ट आहे.

कियारा आडवाणी | esakal

तिच्या फॅशनला फॉलो करणाऱ्या तरुणींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

कियारा आडवाणी | esakal

आपल्या हटके फॅशनमुळे ती तरुणींमध्ये बी-टाउन फॅशन इन्स्पिरेशन बनली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कियारा आडवाणी | esakal