पिझ्झा हा पदार्थ लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे.
इतिहास पिझ्झाचा पहिला उल्लेख दक्षिण इटलीच्या गाएता शहरात दहाव्या शतकात सुमारे ९९७ सालच्या आसपास आढळतो.
साउ पाउलोमध्ये पिझ्झा स्टोरची संख्या ८००० इतकी आहे. तिथे रोज १० लाख पिझ्झा तयार होतात.
पिझ्झा स्टोअरसाठी युकेलिप्टसचे साडेसात हेक्टर जंगल प्रत्येक महिन्याला कापले जाते. लाकूड जाळल्याने पिझ्झा क्रिस्पी होण्यासाठी मदत होते.
पिझ्झा स्टोअर आणि स्टिकहाऊसमध्ये दरवर्षी ३,०७,००० टन इतके लाकूड जाळले जाते.
पिझ्झाचा इतिहास फार प्राचीन काळापासूनचा आहे. हा पदार्थ सुरुवातीला इजिप्शियन आणि त्यानंतर इटालियन खाद्यसंस्कृतीमध्ये पहावयास मिळत असे.
९९७ सालापासून इटलीमध्ये हा पदार्थ बनविला जात असल्याचा उल्लेख सापडतो.