नुसरतच्या परफेक्ट फिगर आणि फिटनेसचं सिक्रेट माहितीये ?

सकाळ ऑनलाईन टीम

नुसरत भरूचा सध्या तिच्या 'जनहित मे जारी' या चित्रपटासाठी फार चर्चेत आलेली अभिनेत्री आहे.

या अभिनेत्रीने अत्यंत कमी वेळात बॉलीवुडमधे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नुकताच 'जनहित मे जारी' हा नुसरतचा चित्रपट प्रदर्शित झालाय.प्रेक्षकांचा नुसरतच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय.

नुसरत स्टाईलिश असण्याबरोबरच फिटनेसला विशेष प्राधान्या देते.

नुसरतला जीम मधे एक्सरसाईज करायला खूप आवडतं.

नुसरत मसल्स स्ट्राँग ठेवण्यासाठीचीही खास एक्सरसाईज करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.