Biryani Day: या दहा प्रकारच्या बिर्याणी तुम्ही नक्कीच टेस्ट करायलाच हव्या

सकाळ ऑनलाईन टीम

Hyderabadi Biryani: मटन किंवा चिकन पिसेसला राईसच्या लेयरमध्ये टाकून ही बिर्याणी बनवली जाते.

Lucknowi Biryani: याला अवधी बिर्याणी असेही म्हटले जाते.यात राईस आणि चिकन पिसेस वेगळे शिजवले जातात.

Calcutta Biryani: या बिर्याणीत चिकन पिसेस दह्याने माखलेले दिसतात.यात पिवळा भात वापरला जातो.

Thalassery Biryani: या बिर्याणीचा उगम मलबारमधून झालाय.

Bombay Biryani: चिकन पिसेस,आलू,केवढ्याचं पाणी या सगळ्यांचं एकत्रिकरण तुम्हाला या बिर्याणीत दिसेल.

Sindhi Biryani: ही बिर्याणी सिंध भागात बनवली जाते.जो सध्या पाकिस्तानचा भाग आहे.

Kalyani Biryani: ही बिर्याणी कर्नाटक भागात बैलाच्या मांसाचे पिसेस टाकून बनवली जाते.

Dindigul Biryani: ही बिर्याणी हैद्राबादच्या काहीच आऊटलेट्समध्ये मिळते.यात लिंबू आणि दह्याचा फ्लेवर असतो.

Tehari Biryani: या बिर्याणीमध्ये मांसाचा समावेश नसतो.ही बिर्याणी मुघलांनी खास हिंदू अतिथींसाठी बनवली होती असे म्हटले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.