यांनी दिलाय IPL 2022 मध्ये सर्वात लांब सिक्सरचा दणका

Kiran Mahanavar

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच हंगामात 1000 हून अधिक षटकार मारले गेले आहे.

यादरम्यान अनेक फलंदाजांनी गगनचुंबी षटकार ठोकून सर्वाधिक लांब षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे.

pollard

पंजाब किंग्जच्या लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वांत लांब 117 मीटर लांब मारला आहे.

टिम डेव्हिडने 114 मीटर लांब षटकार ठोकला आहे.

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात डेवाल्ड ब्रेविसने राहुल चहरच्या चेंडूवर 112 मीटर लांब षटकार मारला.

IPL 2022 चा चौथा सर्वात लांब षटकार लियाम लिविंगस्टोनने चेन्नईविरुद्धच्या सामनात 108 मीटर मारला.

सनरायझर्स हैदराबादचा निकोलस पूरन 108 मीटर लांब षटकार ठोकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.