पाहा, सनी लिओनीचा बोल्ड फॅशनेबल अंदाज!

सकाळ वृत्तसेवा

सनी लिओनी बॉलिवूडमध्ये हॉट आणि बोल्ड इमेजसाठी प्रसिद्ध आहे.

सनी लिओनी | esakal

तिने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करत अनेक भूमिका साकारल्या आहेत.

सनी लिओनी | esakal

तिच्या चित्रपटांतील अभिनयाला प्रेक्षकांनी चांगली दादही दिली आहे.

सनी लिओनी | esakal

सनी कधी ट्रेडिशनल, कधी ग्लॅमरस तर कधी बोल्ड लूकमध्ये फॅन्समध्ये तहलका माजवत असते.

सनी लिओनी | esakal

ती नेहमी तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो व व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

सनी लिओनी | esakal

तिच्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये ती वेगवेगळ्या पोझमध्ये आकर्षक दिसते.

सनी लिओनी | esakal

ती सिझलिंग अन्‌ स्टायलिश फोटो व व्हिडिओंमुळे खूपच चर्चेत असते.

सनी लिओनी | esakal

सनीने अलीकडेच तिचे आकर्षक फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत अन्‌ त्या फोटोंना अनेक लाइक्‍सही मिळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सनी लिओनी | esakal