अभिनेत्री स्नेहलता वसईकरचा कधीही न पाहिलेला बोल्ड लुक..

नीलेश अडसूळ

स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून स्नेहलताने ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत.

sakal

स्नेहलता मालिका विश्वात बरीच वर्षे कार्यरत असून तिच्या खलनायकी भूमिकांसाठी ती अधिक लोकप्रिय आहे.

sakal

खलनायिका साकारणारी स्नेहलता खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत प्रेमळ आहे. तिच्या या 'हिट अँड हॉट' लुकची सर्वत्र चर्चा आहे.

sakal

एका जंगलामध्ये वनपीस परिधान करून तिने हा फोटोशूट केला आहे. या फोटोवर अनेकांनी प्रेम व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal