Menstrual Hygiene Day: पाळीदरम्यान अस्वच्छ राहण्याचे होतील गंभीर परिणाम; कशी राखावी स्वच्छता?

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला मासिक पाळीला सामोरे जावे लागते.

मासिक पाळीदरम्यान पुरेशी स्वच्छता न ठेवल्यामुळे महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची समस्या उद्भवू शकते.

मासिक पाळी दरम्यान दर चार ते सहा तासांनी सॅनिटरी पॅड बदलणे आवश्यक आहे

बाजारात मिळणाऱ्या सुगंधी पॅडऐवजी सुती आणि कापडी पॅड देखील चांगला पर्याय आहेत.

मासिक पाळीत टॅम्पॉन वापरत असालतर ते दर तीन ते चार तासांनी ते बदला.

मासिक पाळी दरम्यान नियमित वर्कआउट करणे आवश्यक आहे

मासिक पाळी दरम्यान स्वच्छ अंतर्वस्त्रे घाला. अस्वच्छतेमुळे संसर्गाचा धोकाही वाढू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.