स्वाती वेमूल
'वेब क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर.
मिथिला पालकर ही तिच्या आजी-आजोबांसोबत मुंबईतल्या दादर परिसरात राहते.
दादरमधील जवळपास ७५ वर्षे जुन्या इमारतीत हे घर आहे.
लॉकडाउनमध्ये याच घरात मिथिलाने तिच्या आजी-आजोबांसोबत वेळ घालवला.
'हिची चाल तुरू तुरू' या व्हायरल व्हिडीओमुळे मिथिला प्रकाशझोतात आली.
'लिटिल थिंग्स'मधील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.
घरातील मिथिलाचा आवडता कोपरा..
लॉकडाउनदरम्यान मिथिलाने घरातील वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओ पोस्ट केले.
मिथिलाच्या इन्स्टाग्रामवरील अनेक फोटोंमध्ये हा झोपाळा पहायला मिळतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.