IPL 2022: डॉट बॉलचा बादशाह कोण?

धनश्री ओतारी

यंदाच्या सीझनमध्ये वेगवान गोलंदाच प्रसिद्ध कृष्णन डॉट बॉलचा बादशाह बनला आहे. त्याने ५५ ओव्हरमध्ये १६० डॉट बॉल फेकले आहेत.

गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमीने डॉट बॉलच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ५३ ओव्हरमध्ये 149 डॉट बॉल फेकले आहेत.

तिसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा ट्रेंट बोल्ट असून त्यानं ५८ ओव्हरमध्ये १५९ डॉट बॉल फेकले आहेत.

केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादव चौथ्या स्थानावर असून ४८ ओव्हरमध्ये १४३ डॉट बॉल फेकले आहेत.

तर आरसीबीचा लेग स्पिनर वानिडु हसरंगा पाचव्या स्थानावर असून ५७ ओव्हरमध्ये १४३ डॉट बॉल फेकले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.