मोस्टलीसेन प्राजक्ता कोळीचा बोल्ड लुक...

| Sakal

प्राजक्ता कोळी ही सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर आहे.

| Sakal

तिच्या अभिनय कौशल्याने आणि शब्द चातुर्याने तिने लाखो चाहते मिळवले आहेत.

| Sakal

'मोस्टलीसेन' हे तिचे यु ट्यूब चॅनेल असून ती वेगळवेगळे विषय मांडत असते.

| Sakal