मौनी रॉयचा 'कातिलाना' अंदाज, पाहा फोटो

सुस्मिता वडतिले

मौनी रॉय बॉलिवूडच्या त्या अभिनेंत्रीपैकी एक आहे, जी नेहमी आपल्या स्टाईलस्टेटमेंटबाबत चर्चेत असते.

Mouni Roy

टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी मौनी प्रत्येक आउटफिटमध्ये नेहमीच सुंदर दिसते.

Mouni Roy

मौनी नेहमी असे लूक शेअर करते, जे पार्टीच्या कॅज्युअल आउटफिटसाठी योग्य दिसतात.

Mouni Roy

साडी-लेहंग्यापासून वेस्टर्न आउटफिटपर्यंत मौनी प्रत्येक लूक अगदी हुबेहूब कॅरी करते.

Mouni Roy

नुकतंच मौनी रॉयने तिच्या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, जे सर्व सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे.

Mouni Roy

मौनीने मेटलिक गोल्डन लाँग स्कर्ट आणि त्यासोबत ब्लॅक क्रॉप टॉप घातला आहे, जो अगदी अप्रतिम दिसत आहे.

Mouni Roy

ग्रेस आणि एल्गन्स यांचा स्टाइलसह परफेक्ट कॉम्बो अनेकदा मौनीच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळतो.

Mouni Roy

हाय हिल्स, मोकळे केस आणि मौनीचं कातिलना अंदाजाने चार चांद लावले आहेत.

Mouni Roy

ग्रेस आणि एल्गन्स यांचा स्टाइलसह परफेक्ट कॉम्बो अनेकदा मौनीच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळतो.

Mouni Roy

मौनीच्या या फोटोंवर चाहते अनेक लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy