वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon Gorgeous Look) अजूनही फिट आहे.
एकेकाळी तिनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं होत. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते.
रवीनानं (Raveena Tandon) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे.
रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.
रवीना चित्रपटसृष्टीपासून काही काळ दूर असली तरी नेहमीच एका तरुण अभिनेत्रीप्रमाणे तिनं ग्लॅमर जपलंय.
या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.