पैठणी साडीत प्रार्थना बेहेरेचा कडक लुक..

नीलेश अडसूळ

मालिका आणि चित्रपट विश्वातून घराघरात पोहोचलेल्या प्रार्थना बेहेरेने यंदा खास पैठणी साडी नेसून फोटोशूट केला आहे.

sakal

प्रार्थना वेस्टर्न लुकमध्ये जितकी खुलून दिसते त्याहून अधिक या पैठणी साडीत शोभते आहे.

sakal

'माझी तुझी रेशीमगाठ' या झी मराठी वरील मालिकेमुळे ती बरीच चर्चेत आहेत.

sakal

नुकताच तिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. ती कामानिमित्त लंडन ला जात असल्याचे मालिकेत दाखवले आहे.

sakal

पण खऱ्या आयुष्यातही ती पतीसोबत लंडनला गेली असून काही दिवसांनी मुंबईत परतणार आहे.

sakal

तिच्या विमान प्रवासाचे फोटो तिने शेअर केले असून यामध्ये सोनाली कुलकर्णीला टॅग केले आहे. सोनालीही सध्या लंडन मध्ये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal