रणवीरने फोटो शेअर करताच चाहता म्हणाला, ही तर दुबईची खरेदी...

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये रंगबिरंगी अतरंगी कपडे घालत मजा-मस्ती करणारा रणवीर सिंग याने आताही एक हटके स्टाईल करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Ranveer Singh Style | ESakal

'बॅंड बाजा बारात' या चित्रपटातून करियरला सूरूवात करणारा रणवीर त्याच्या कपड्याच्या स्टाईलने नेहमीच चर्चेत असतो.

Ranveer Singh Style | ESakal

आताही त्याने हटके स्टाईल करत ट्विटरवर फोटो शेअर केला आहे.

Ranveer Singh Style | ESakal

या फोटोत रणवीरने निळसर कलरचा शर्ट घातला आहे. तशाच पध्दतीची कॅप घातली आहे.

Ranveer Singh Style | ESakal

गाॅगल घालून त्याने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Ranveer Singh Style | ESakal

इन्स्टाग्रामवरही अशाच पण थोड्या हटक्या लुकचा फोटो त्याने शेअर केला आहे. याला चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Ranveer Singh Style | ESakal

एका चाहत्याने कमेंटमध्य़े म्हटलय, ही तर दुबईची खरेदी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranveer Singh Style | ESakal