निळ्या, गुलाबी साडीत पाटलाच्या आर्चीचा घायाळ करणारा लूक

Balkrishna Madhale

सैराट चित्रपटातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरू (Actress Rinku Rajguru) हिनं नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आर्चीच्या या फोटोवर तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत.

'सैराट' या चित्रपटातून आर्चीनं प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलंय.

रिंकू नेहमी सोशल मीडियावर (Social Media) अॅक्टिव्ह असते.

रिंकू नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

सध्या रिंकूनं सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

आर्ची गुलाबी रंगाच्या साडीत ती खूपच देखणी दिसत आहे.

निळ्या रंगाच्या साडीतले फोटोही तिनं शेअर केलेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Rinku Rajguru