सईचे फोटो बघून नेटकरी म्हणतात, काय झाडी..काय डोंगर..

सकाळ डिजिटल टीम

मराठी सिनेक्षेत्रातील सई म्हणजे महत्वाचं नाव.सईनं बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केलाय.

तिच्या या पोस्टला अनेक मराठी कलाकारांचे कमेंट्स आले आहेत.

या फोटोचा बॅकग्राऊंड बघता तुम्हाला हिरवं डोंगर आणि भोवती झाडीच झाडी दिसतील.

सध्याची राजकीय परिस्थिती बघता 'काय झाडी... काय डोंगार...काय हाटील..एकदम ओके..' हे गमतीशीर वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.

मात्र राजकारणाशी काहीही संबंध नसणाऱ्या सईच्या फोटोवर युजरने असा कमेंट करून सईचा संबंध राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न केलाल की काय ?त्याचा ही कमेंट चांगलाच चर्चेत आलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.