बेबी शाहरुख अब्राम खान ९ वर्षांचा झाला..

नीलेश अडसूळ

शाहरुख खान आणि गौरी खान यांचा तिसरा मुलगा अब्राम खान (Abram khan) काल ९ वर्षांचा झाला.

sakal

२७ मे २०१३ रोजी अब्रामचा जन्म झाला. अब्राम हा खान कुटुंबात सर्वांचाच लाडका आहे.

sakal

त्याच्या वाढदिवशी गौरी खान हिने एक खास व्हिडीओ पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या. तर बाॅलिवूड मधील अनेक कलाकारांनीही अब्रामला शुभेच्छा दिल्या आहेत.

sakal

शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खान आणि अब्राममध्येही विशेष प्रेम आहे. अब्राम आणि आर्यन एकत्र मिळून गेम खेळत आहेत.

sakal

बहीण, सुहाना खान आणि अब्राम हे बऱ्याचदा एकत्र दिसतात. सुहाना मोठी बहीण असल्याने कायमच त्याची विशेष काळजी घेताना दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal