सचिन पिळगावकरांची लेक श्रिया गाजवतेय बॉलिवूड...

नीलेश अडसूळ

श्रिया पिळगावकर आज मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव बनलं आहे.

sakal

श्रिया पिळगावकरने तिच्या आई-वडिलांसोबतची टीव्ही मालिका 'तू तू मैं में' मधून बाल कलाकार म्हणून पदार्पण केले होते.

sakal

शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रियाने प्रथम रंगभूमीवर आणि नंतर मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

sakal

श्रियाला तिची खरी ओळख मिर्झापूर या वेबसिरीजमधून मिळाली. मिर्झापूरमध्ये ती 'स्वीटी' म्हणून खूप लोकप्रिय झाली.

sakal

त्यानंतर एकामागून एक लोकप्रिय वेब सिरीजमध्ये श्रिया पिळगावकरने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal