उन्हाळ्याच्या दिवसांत मॅंगो शेक अधिक पिल्याने होते नुकसान

सकाळ डिजिटल टीम

दुध आणि आंबा एकत्र खाल्ल्याने यातील फॅट आणि कॅलरी वाढतात.

मॅंगो शेकमध्ये कार्बोहायड्रेड, फॅट, प्रोटीनचे प्रमाण अधिक असते.

तुलनेत अधिक आंबा खाल्ल्याने शरीरातील गरमी वाढते.

एका आंब्यात साधारण १५० कॅलरी असतात. त्यामुळे अधिक मॅंगो शेक पिल्याने तुमचे वजन वाढू शकते.

दूध आणि आंबा यांच्या एकत्रित मिश्रण खाल्ल्याने बऱ्याचवेळा स्कीनवर परिमाण होतो.

मॅंगो शेक तयार करत असताना त्यात आईस्क्रीम ऐवजी ड्रायफ्रुट्स टाकणे फायद्याचे असते.

डायबिटीजचा त्रास असणाऱ्यांनी प्रमाणात मॅंगो शेकचे सेवन करावे कारण यामुळे शुगर वाढण्याची शक्यता असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.