तमन्ना भाटियाने शेअर केले मालदीवमधील बीच व्हॅकेशनचे फोटो

सकाळ डिजिटल टीम

तमन्ना भाटिया मालदीवमध्ये बीच व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

फोटोंमध्ये तमन्ना भाटियाने गुलाबी बिकिनी टॉप, पिंक श्रग आणि व्हाइट प्रिंटेड शॉर्ट्समध्ये किलर पोझ दिले.

तमन्ना भाटियाने स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती सायकल चालवताना दिसत आहे.

बाहुबली अभिनेत्री तमन्ना भाटिया ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.