Snowfall पाहण्यासाठी देशातील बेस्ट ठिकाणं, नक्की भेट द्या

| Sakal

अरुणाचल प्रदेशातील तवांग हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, हिवाळ्यात तवांग बर्फाने झाकलेले असते आणि येथील तलाव देखील गोठतात.

| Sakal

जम्मू-कश्मीरमधील सोनमर्ग हे ठिकाण देखील प्रसिध्द आहे, डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हे पुर्णपणे बर्फाने झाकलेले असते.

| Sakal

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला हे एख सुंदर हिलस्टेशन आहे जे बर्फाने झाकलेले असते, या ठिकणी देखील तुम्हाला बर्फवृष्टी पाहाता येईल.

| Sakal

मनालीमध्ये डिसेंबरच्या अखेरप पासून ते फेब्रुवारीपर्यंत बर्फ पडतो, त्यामुळे तुमच्यासाठी मनाली एक बेस्ट ऑप्शन आहे.

| Sakal

डिसेंबर जानेवारीच्या काळात चोपटा उत्तराखंड येथील जंगले आणि सुंदर मंदिरे बर्फाने पांढरी होतात.

| Sakal

मुन्सियारी, उत्तराखंड हे देखील डिसेंबर जानेवारीच्या काळात फिरायला जाण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे.

| Sakal