हे आहेत देशातील सर्वात धोकादायक रस्ते

सकाळ डिजिटल टीम

लेह- मनाली रोड दोन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे.

जोझिला हा सगळ्यात खतरनाक पर्वतीय रस्ता असून हा लेह-श्रीनगर रोडवर ११,५०० फूट उंचावर आहे

हिमचल प्रदेशातील सुंदर डोंगरात असलेल्या या गाटा लुप्समध्ये भुतांचा निवास असल्याचे बोलले जाते

मुंबईपासून १०८ किमी अंतरावर असलेला माथेरानचा हा रस्ता तब्बल २६०० फूट उंचीवर आहे

तिब्बेट रोडचा हा नॅशनल हायवे २२ डोंगर पोखरुन बनवण्यात आलेला आहे, या रस्त्याल मृत्यूचा मार्ग असे देखील म्हणतात

वल्पराई तिरुपती घाट या आंध्र प्रदेशातील तिरुपतीच्या या रस्त्यावर गाडी चालवताना विशेष काळजीची गरज आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

These are the most dangerous roads in the country