एप्रिलमध्ये भारतात सर्वाधिक विक्री झालेल्या SUV

| Sakal

Tata Nexon एप्रिल 2022 मध्ये सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे.

| Sakal

टाटा नेक्सॉनच्या (Tata Nexon) एप्रिल 2022 मध्ये 13471 युनिट्स विकल्या.

| Sakal

एप्रिल 2022 मध्ये मारुती विटारा ब्रेझाच्या (Maruti Vitara Breza) 11764 युनिट्सची विक्री झाली.

| Sakal

ह्युंदाई वेन्यूच्या (Hyundai Venue) एप्रिल 2022 मध्ये 8392 युनिट्सची विक्री केली.

| Sakal

एप्रिल 2022 मध्ये किआ सॉनेटची 5404 युनिट्सची विक्री झाली.

| Sakal

महिंद्राने XUV300च्या 3909 युनिट्सची एप्रिल 2022 मध्ये विक्री झाली.

| Sakal