सावधान! ती मी नव्हेच...

| Sakal

WWE स्टार Alexa Bliss हिने आपल्या चाहत्यांना सावध केले आहे.

| Sakal

Alexa हिचे फेक अकाउंट तयार करुन कोणीतरी लोकांशी संवाद साधण्याचा प्रकार सुरु केला आहे.

| Sakal

ट्विटरच्या माध्यमातून Alexa ने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

| Sakal

सध्याच्या घडीला Alexa Bliss WWE मधील लोकप्रिय स्टारपैकी एक आहे.

| Sakal

ट्विटरवर Alexa चे 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत तर इन्स्टावरील तिच्या फॉलोअर्सचा आकडा 5.5. मिलियनच्या घरात आहे.

| Sakal