Monika Lonkar –Kumbhar
यंदा भारत देश ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त खास रांगोळ्या काढल्या जातात. त्याच्या विविध डिझाईन्स आपण पाहणार आहोत.
मधोमध गोल काढूने बाजूने फुलांची रांगोळी काढून त्यात तिरंगी रंग भरा.
फुलाच्या आकारात रांगोळी काढून त्यात तिरंगी रंग भरा. ही रांगोळी काढायला सोपी आहे.
मधोमध तिरंगा आणि बाजूने २ मोर काढून तुम्ही ही सुंदर रांगोळी काढू शकता.
भारताचा नकाशा रांगोळीत काढून मधोमध तिरंगी रंग भरा आणि बाजूने रंगीबेरंगी फुलांची डिझाईन काढा.
बदामाचा आकार काढून तिरंगी रंगात मधोमध इंडिया लिहून बाजूने मोरपीसची सुंदर डिझाईन काढा.