Aarti Badade
२०२५ मध्ये गुगल सर्चवर भारतीय क्रिकेटच्या उगवत्या ताऱ्यांनी आणि प्रभावशाली व्यक्तींनी वर्चस्व गाजवले आहे.
Most google Searched Indian Men 2025
Sakal
बिहारचा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा भारतीय पुरुष ठरला आहे.
Most google Searched Indian Men 2025
Sakal
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना २०६.५५ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटणारा वैभव देशासाठी नवा 'बॅटिंग सेन्सेशन' बनला.
Most google Searched Indian Men 2025
Sakal
३९ चेंडूत शतक ठोकून इतिहास रचणारा पंजाब किंग्सचा प्रियांश आर्य या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
Most google Searched Indian Men 2025
Saka
एकाच स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढणारा अभिषेक शर्मा प्रचंड सर्च झाला.
Most google Searched Indian Men 2025
Sakal
कठोर संघर्षातून सीएसकेमध्ये पदार्पण करणाऱ्या शेख रशीदची 'रॅग्ज टू रिचेस' स्टोरी चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेली.
Most google Searched Indian Men 2025
Sakal
आयुष म्हात्रे, करुण नायर, उर्वील पटेल आणि विघ्नेश पुथुर या खेळाडूंनीही गुगल ट्रेंड्समध्ये आपले स्थान मिळवले.
Most google Searched Indian Men 2025
Sakal
या सर्च ट्रेंड्सवरून स्पष्ट होते की, २०२५ मध्ये भारतीयांनी युवा आणि टॅलेंटेड क्रिकेटपटूंना सर्वाधिक पसंती दिली आहे.
Most google Searched Indian Men 2025
Sakal
Leo Yearly Horoscope 2026
Sakal