Aarti Badade
ओट्स, डाळी, सफरचंद, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. फायबरमुळे खराब (LDL) कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
cholesterol control
Sakal
ऑलिव्ह ऑइल, बदाम, अक्रोड, जवस आणि इतर हेल्दी फॅट्सयुक्त पदार्थ खा. हे चांगले (HDL) कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात.
cholesterol control
Sakal
दररोज किमान 30 मिनिटे चालणे, सायकलिंग, योगा किंवा हलका व्यायाम केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
cholesterol control
Sakal
अतितेलकट, तळलेले, फास्ट फूड आणि ट्रान्स फॅटयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. हे खराब कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात.
cholesterol control
Sakal
निरोगी वजन राखल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब दोन्ही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
cholesterol control
Sakal
कोलेस्ट्रॉलची वेळोवेळी रक्त तपासणी करा. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार आणि औषधांचे पालन करा.
cholesterol control
Sakal
फायबरयुक्त आहार, हेल्दी फॅट्स आणि नियमित व्यायाम या तीन सवयी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. निरोगी जीवनशैलीच हृदयाच्या उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
cholesterol control
Sakal
Health Benefits of Eating Mushrooms
Sakal