पुजा बोनकिले
दूध आणि मखाना आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
मखाना आणि दूध, दोन्हीही पोषक तत्वांनी समृद्ध आहेत.
दूध आणि मखाना दोन्हीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. जर तुम्ही दररोज दुधासोबत मखाना घेतला तर ते तुमची हाडे मजबूत करेल.
मखाना पचनसंस्थेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. तुम्ही दररोज मखाना खाऊ शकता. यामध्ये असलेले फायबर पचनसंस्था मजबूत करते.
जर तुम्ही दूध आणि मखाना एकत्र सेवन केले तर ते शरीरात ऊर्जा टिकवून ठेवेल.
वजन कमी करायचे असेल तरी तुम्ही दुधासोबत मखाना खाऊ शकता.
तुम्ही मखाना भाजून किंवा त्याची पावडर करून तुम्ही सकाळी किंवा रात्री दुधासोबत मखाना खाऊ शकता.