Mobile Under 10000 : 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे 5 स्मार्टफोन (2024)

सकाळ डिजिटल टीम

बजेट स्मार्टफोन

तुम्ही बजेट स्मार्टफोन शोधत असाल, तर तुम्हाला अतर तुम्हाला कोणता मोबाईल खरेदी करावा यात कंफ्युजन होत.

10,000 रुपयांपेक्षा कमी किंमत

10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्हाला उत्तम वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता असलेले ५ स्मार्टफोन्स बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Redmi 9i

Price : ₹8,299

 • 6.53-इंच एचडी+ डिस्प्ले

 • मीडियाटेक हीलियो G25 प्रोसेसर

 • 4GB RAM आणि 64GB स्टोरेज

 • 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा

 • 5000mAh बॅटरी

Poco C31

Price : ‎₹7,490

 • 6.53-इंच एचडी+ डिस्प्ले

 • मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर

 • 3GB RAM आणि 32GB स्टोरेज

 • 13MP मुख्य कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा

 • 5000mAh बॅटरी

Samsung Galaxy F02s

Price : ‎₹ 8,490

 • 6.51-इंच एचडी+ डिस्प्ले

 • Qualcomm Snapdragon 450 प्रोसेसर

 • 3GB RAM आणि 32GB स्टोरेज

 • 13MP मुख्य कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा

 • 5000mAh बॅटरी

Vivo Y1s

Price : ₹ 7,490

 • 6.22-इंच एचडी+ डिस्प्ले

 • MediaTek Helio P35 प्रोसेसर

 • 2GB RAM आणि 32GB स्टोरेज

 • 13MP मुख्य कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा

 • 4030mAh बॅटरी

Tecno Spark 9

Price : ₹ 6,990

 • 6.6-इंच एचडी+ डिस्प्ले

 • MediaTek Helio G37 प्रोसेसर

 • 4GB RAM आणि 32GB स्टोरेज

 • 13MP मुख्य कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा

 • 5000mAh बॅटरी

हे ५ मोबाईल तुमच्या बजेटमध्ये असणारे बेस्ट चॉईस आहेत.