सकाळ डिजिटल टीम
एरंडेल तेल भुवयांच्या केसांची वाढ वाढवते.विटामिन E आणि फॅटी अॅसिड्स असलेले हे तेल केसांना पोषण देतो.
ऑलिव्ह तेल भुवयांसाठी खूप फायदेशीर आहे.यामुळे भुवयांचे केस मजबूत होतात आणि दाट होतात.
कोरफड भुवयांच्या केसांना पोषण देतो आणि त्यांची वाढ मदत करतो.भुवयांवर कोरफडीचा गर लावल्याने चांगले परिणाम दिसतात.
व्हिटॅमिन E भुवयांच्या केसांचे आरोग्य सुधारते.यामुळे भुवयांच्या केसांची वाढ जलद होऊ शकते.
कांद्याचा रस भुवयांची वाढ प्रोत्साहित करतो.त्यात असलेले सल्फर आणि अँटीऑक्सिडंट्स केसांना मजबूत बनवतात.
भुवयांसाठी योग्य पोषण आवश्यक आहे.अन्नातून मिळणारे प्रथिने आणि जीवनसत्त्वे भुवयांच्या केसांच्या वाढीस मदत करतात.
भुवयांवर हलक्या हाताने मसाज केल्याने रक्तसंचार सुधारतो.यामुळे भुवयांच्या केसांची वाढ उत्तेजित होते.
कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या