जास्त काजू खाल्ल्याने काय होते?

रोहित कणसे

काजू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो, यामध्ये कॉपर, मॅग्नेशियम, झिंक, मॅगनिज आणि फॉस्फरससारखे घटक आढळतात.

how many cashews a day is too much

काजूंचे सेवन केल्याने शरीराला भरपूर प्रमाणात एनर्जी मिळते यासोबतच याचे सेवन केल्याने तुम्ही दिवसभर काम करू शकता, याच्या सेवनामुळे अनेक आजार देखील दूर राहतात.

how many cashews a day is too much

काजू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण याचे अतिसेवन केल्यास याचे काही वाईट परिणाम देखील होऊ शकतात.

how many cashews a day is too much

अधिक प्रमाणात काजूचे सेवन केल्याने पचनासंबंधी समस्या होऊ शकतात, यामुळे ब्लोटिंग सारख्या समस्या होऊ शकतात.

how many cashews a day is too much

काजूचे सेवन अधिक केल्याने वजन वाढूशकते, कारण यामध्ये कॅलरी आणि फायबर अधिक प्रमाणात आढळते.

how many cashews a day is too much

जास्त काजू खाल्ल्याने स्किन एलर्जी होऊ शकते, तसेच स्किनवर रेडनेस, खाज सुटणे अशा समस्या होऊ शकतात.

how many cashews a day is too much

खूप जास्त काजू खाल्ल्याने ब्लडेड शुगर लेव्हल देखील वाढू शकतेष यामुळे डायबिटीज होण्याचा धोका देखील असतो

how many cashews a day is too much

काजू दुधासोबत खाणे खूप फायदेशीर मानले जाते, यासोबतच तुपात काजू भाजून खाल्ल्याने देखील फायदा होतो, एका वेळी पाच ते सहा काजू आरोग्याला फायदेशीर असतात.

how many cashews a day is too much

प्रेम म्हणजे काय नसतं?

what is not love | esakal
येथे क्लिक करा