Monika Shinde
आलीकडेच्या काळात पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
अनेकदा कौटुंबिक दबावामुळे किंवा प्रेमभंगात मुलाची फसवणूक होते. यासाठी प्रत्येक नवरदेवाने लग्नापूर्वी या अधिकारांची माहिती असणे आवश्यक आहे.
पुरुषांची कौटुंबिक दबावाने जर लग्नात जबरदस्ती, फसवणूक झाली असेल, तर पुरुष विवाह रद्द करण्याचा अधिकार वापरू शकतात.
जर पत्नीमुळे शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर त्याला ह्या कायच्या आधारे संरक्षण मिळू शकते.
जर पत्नीने एक्स्ट्रा मैरिटल अफेयर ठेवले असतील, तर पती घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो.
जर पत्नी कमवत असेल आणि पुरुष अधिक किंवा शारीरिकीदुष्टया कमजोर असेल, तर तो आपल्या पत्नीपासून पोटगीची मागणी करू शकतो.
जर लग्नानंतर पत्नीने पती आणि त्याचा कुटुंबाविरुद्धता हुंडा किंवा छळ यासंदर्भात खोटे आरोप लावले असतील, तर पती त्याविरोधात कायदेशीर लढा देऊ शकतो.