MI ची सर्वाधिक 'सेवा' करणारे 5 खेळाडू, हार्दिक शोधूनही सापडणार नाही

अनिरुद्ध संकपाळ

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून 200 सामने खेळले आहेत. मुंबईकडून 200 सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.

रोहितनंतर कायरन पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक 189 सामने खेळले.

तिसऱ्या स्थानावर हरभजन सिंग असून त्याने मुंबईकडून 136 सामने खेळले आहेत.

चौथ्या स्थानावर मुंबईचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगा असून त्याने एमआयसाठी 122 सामने खेळले.

जसप्रीत बुमराहने देखील मुंबईसाठी 122 सामने खेळले असून तो देखील मुंबईचा एक महत्वाचा खेळाडू आहे.