Monika Shinde
तुमचं दुखः व्यक्त करण्यासाठी फक्त ५ मिनिटे घ्या. रडायला, ओरडायला किंवा दुखी होण्यासाठी या ५ मिनिटांचा वापर करा. त्यानंतर, ते सर्व संपवा आणि पुढे चला.
शांत होण्यासाठी काही वेळ द्या. ध्यान करा, गाढ श्वास घ्या किंवा चालायला जा. यामुळे तुमचं मन शांत होईल आणि पुढच्या पावलावर लक्ष केंद्रित करणे सोपे होईल.
काय घडले ते विचार करा आणि तुमचं त्यावर काय मत आहे हे समजून घ्या. पुन्हा असं घडलं तर काय कराल? इतरांना दोष देण्याऐवजी, तुमच्यातल्या उत्तरांचा शोध घ्या.
आता कृती करा. तुमचं लक्ष त्या क्षणात काय करायचं आहे त्यावर ठेवा किंवा समस्यांचे निराकरण करा.
मोठ्या ध्येयांना छोटे, साधे टप्प्यांमध्ये विभागा. लहान-लहान यश साजरे करा आणि ते तुम्हाला प्रेरित ठेवेल.
Shopping Cities: शॉपिंग प्रेमींसाठी 'या' 7 शहरांमध्ये उत्तम शॉपिंगचे ठिकाणे