पुजा बोनकिले
अनेकांना जेवणात चटण्या खायला आवडतात.
तसेच जेवणात चटणी खायला असेल तर मज्जा द्विगुणित होते.
तुम्ही हिवाळ्यात जेवणात सोबत विविध चटण्यांचा आस्वाद घेऊ शकता.
या चटण्या घरीच बनवू शकता.
हिवाळ्यात आवळा काणे आरोग्यदायी असते. तुम्ही नुसता आवळा न खाता जेवणात आवळा चटणी खाऊ शकता .
हिरवी चटणी बनवण्यासाठी कोथिंबीरचा वापर करावा.
हिवाळ्यात मुळा चटणी खाल्ल्यास अनेक आजार दूर राहतात.
बीटमध्ये अनेक पोषक घटक असताता. हिवाळ्यात बीटची चटणी खाऊ शकता.
हिवाळ्यात मेथी खाणे आरोग्यदायी असते. तुम्ही मेथी चटणीचा जेवणात आस्वाद घेऊ शकता.