Puja Bonkile
स्वादुपिंड हा एक पचसंस्थेचा अंतःस्रावी अवयव आहे.
स्वादुपिंड कर्करोग सुरूवातील कोणते लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.
स्वादुपिंडाच्या कर्करोग झाल्यास वजन कमी होते.
स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे ओटीपोटात आणि पाठीत वेदना होतात.
पुरेशा विश्रांतीनंतर थकवा जाणवत असेल तर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये कावीळचा समावेश आहे. त्वचा आणि डोळे पिवळे होऊ शकतात.
स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे आतड्यांमधील हालचालींमध्ये बदल होऊ शकतता, जसे की युरिनच्या रंगात बदल होणे.
जर तुम्हाला ५० वर्षानंतर मधुमेह झाला तर ते स्वादुपिंड कर्करोगाचे लक्षण असू शकते.