Winter Session Hot chocolate : हिवाळ्यात मुलांना द्या '७' हॉट चॉकलेटचे पदार्थ, कोणते जाणून घ्या

Monika Shinde

हॉट चॉकलेट

थंड हिवाळ्यात हॉट चॉकलेट पिऊन आपला दिवस सुंदर करा. त्यात व्हीप्ड क्रीम, चॉकलेट सिरप आणि मार्शमेलो घालून मुलांना द्या.

लावा केक

गरम आणि चॉकलेटी लावा केक जेव्हा कापता, तेव्हा त्याच्या आतून ओघळणारा चॉकलेट आणि क्रीमचा मिश्रण मुलांना विशेष आवडेल.

हॉट ब्राऊनी विथ आईस्क्रीम

गरम ब्राऊनीला चॉकलेट सॉस आणि व्हीप्ड क्रीम किंवा आईस्क्रीमसह सर्व्ह करा. हिवाळ्यात हा गोड पदार्थ एकदम परफेक्ट आहे.

वॉर्म अ‍ॅपल क्रम्बल

ताज्या सफरचंदांचा वापर करून वॉर्म अ‍ॅपल क्रम्बल तयार करा. त्यावर एक स्कूप वॅनिला आईस्क्रीम घालून मुलांना द्या.

गाजर हलवा

गाजरांचा स्वादिष्ट हलवा हिवाळ्यात गरम खायला मस्त लागतो. खाजू, बदाम आणि शेंगदाणे घालून त्याला अधिक चवदार बनवा.

पंपकिन पाय

हिवाळ्यात खास हॉलिडे डेसर्ट म्हणजे पंपकिन पाय. घरी पंपकिन पाय तयार करा.

जिंजरब्रेड कूकीज

जिंजरब्रेड कूकीज हिवाळ्यात विशेष लोकप्रिय असतात. मसालेदार आणि गोड कूकीज तयार करा आणि हिवाळ्यात त्यांचा आनंद घ्या.

kids vocabulary: मुलाची शब्दसंग्रह क्षमता सुधारण्यासाठी '५' उपाय नक्की करा

आणखी वाचा