Anushka Tapshalkar
हे फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी अॅप आहे. वर्चुअल झाड लावून स्टुडंट्सना अभ्यासादरम्यान फोनपासून दूर ठेवतो.
Forest
sakal
हे AI-आधारित टूल आहे. ग्रॅमर तपासण्यासोबत एआय जनरेटेड आणि प्लेजरिझाईज कंटेंट ओळखण्यात मदत करतो.
Grammarly
sakal
हा एक ऑल-इन-वन अॅप आहे. नोट्स, टास्क, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि स्टडी ऑर्गनायझेशनसाठी उपयुक्त आहे.
Notion
sakal
हे स्टडी आणि रिव्हिजनसाठीचं अॅप आहे. यातल्या फ्लॅशकार्ड आणि क्विझेस वापरून परीक्षेची तयारी सोपी होते.
Quizlet
sakal
हे अॅप क्लासेस, एग्झाम आणि असाइनमेंट ट्रॅक करण्यासाठी आहे. डेडलाइनच्या स्मरणासाठी उपयुक्त आहे.
MyStudyLife
sakal
हे एक टास्क मॅनेजर अॅप आहे. प्रायॉरिटीनुसार वर्क, टाइम मॅनेजमेंट आणि डेली रूटीन अचिव्ह करण्यात मदत करतो.
Todoist
sakal
हे अॅप नोट्स घेण्यासाठी आणि आयडिया मॅनेज करण्यासाठी उपयुक्त आहे. स्टुडंट्ससाठी स्टडी मटेरियल साठवण्यासही सोपं आहे.
Evernote
sakal
7 Mantras of Chanakya Niti for Great Workplace Success
Sakal