सकाळ डिजिटल टीम
दालचिनी ह्रदयविकारावर नियंत्रण ठेवते, रक्तपुरवठा सुरळीत करते.
पिंपल्ससाठी दालचिनी एक उत्तम उपचार आहे. फेसपॅक वापरून पिंपल्स कमी करू शकता.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी चहा प्यावा. हे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते.
दालचिनी PCOS वरील त्रास कमी करते, पोटदुखी आणि इतर तक्रारी नियंत्रित करते.
दालचिनी शरीरातील साखर नियंत्रित करते आणि डायबिटीसवरील इन्सुलिन लेव्हल्स नियंत्रणात ठेवते.
दालचिनीचे मास्क चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग कमी करते आणि त्वचा उजळवते.
दालचिनी डोळ्यांची कोरडेपण कमी करते आणि डोळ्यांसाठी उपयुक्त आहे.
डोकेदुखी आणि अंगदुखी कमी करण्यासाठी दालचिनीच्या पेस्टचा वापर करा.