पुजा बोनकिले
फायबरयुक्त भाज्यांचे सेवन केल्याने पचनसंस्था सुरलित राहते.
ब्रोकोलीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे ही भाजी पचायला हलकी असते.
फायबरने समृद्ध असलेले गाजर पचनास सुलभ असतात.
फायबरने समृद्ध असलेल्या पालेभाज्या पचन सुलभ करतात.
रताळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. तुम्ही रोज आहारात समावेश करू शकता.
फुलकोबीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे रोज आहारात समावेश करू शकता.
पत्ताकोबीमध्ये फायबर भरपुर असते. यामुळे पत्ताकोबी रोजच्या आहारात समावेश करू शकता.
वाटाणा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते.