रितिका श्रोत्रीच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्याने केलेली कमेंट तुफान चर्चेत

Anuradha Vipat

रितिका श्रोत्री

रितिका श्रोत्री मराठी सिनेसृष्टीतील उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे

Ritika Shrotri

सोहळ्याला हजेरी

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. रितिकानेही या सोहळ्याला हजेरी लावली होती.

Ritika Shrotri

ग्लॅमरस लूक

या पुरस्कार सोहळ्यासाठी रितिकाने वेअर केलेल्या सोनेरी रंगाची साडी आणि सिक्वेन्स असलेल्या लाल रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज या ग्लॅमरस लूकमध्ये रितिका अतिशय सुंदर दिसत होती

Ritika Shrotri

एक गोष्ट खोटी

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सोहळ्यादरम्यान रितिकाने तिच्याविषयीच्या ३ गोष्टी सांगितल्या आणि त्या तीन गोष्टींपैकी कोणती एक गोष्ट खोटी आहे हे ओळखण्यास सांगितले.

Ritika Shrotri

माझ्या पहिल्या फिल्मचं नाव

यामध्ये नंबर एक माझ्या पहिल्या फिल्मचं नाव होत ‘स्लॅमबूक’. नंबर दोन, मी सिंगल आहे आणि नंबर तीन , मला नॉनव्हेज खूप आवडतं. यापैकी कोणती गोष्ट खोटी आहे हे खाली कंमेंट्स मध्ये सांगा,” असं रितिका म्हणताना दिसतेय.

Ritika Shrotri

स्क्रीनप्ले व संवाद लेखन

रितिकाच्या या प्रश्नांवर एक नेटकरी म्हणाला “तू सिंगल आहेस हे साफ खोटं आहे. . रितिका श्रोत्रीने आगामी चित्रपट ‘जमीर’ याचे स्क्रीनप्ले व संवाद लेखन केले आहे

Ritika Shrotri

अजिंक्य राऊतने सांगितल्या जोडीदाराबाबतच्या अपेक्षा, म्हणाला...