मानसी नाईकच्या आयुष्यात झाली नव्या व्यक्तीची एन्ट्री

Anuradha Vipat

मानसी नाईक

गेल्या काही काही दिवासांपासून मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 

धक्कादायक खुलासे

पहिला पती प्रदीप खरेरा याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर  मानसीने  तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

नव्या व्यक्तीची एन्ट्री

आता मानसीच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.

बॉयफ्रेंडची चर्चा

सध्या सर्वत्र मानसी आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा रंगली आहे. 

पॅरिसियन जादू

पॅरिसमधील बॉयफ्रेंडसोबत खास फोटो पोस्ट करत मानसीने कॅप्शनमध्ये ‘पॅरिसियन जादू… क्षणांना आठवणींमध्ये बदललं…’ असं लिहिलं आहे.

बॉयफ्रेंडचं नाव

मानसीच्या बॉयफ्रेंडचं नाव राहुल खिस्मतराव आसं आहे.

नोरा फतेहीने साधला पापाराजींवर निशाणा,म्हणाली...