‘झलक दिखला जा 11 शो विरोधात लोकांमध्ये संतापाची लाट

Anuradha Vipat

फिनाले

झलक दिखला जा 11 चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे

how 'Jhalak Dikhhla Jaa 11'

शोमधून बाहेर

शोच्या फायनलपूर्वीच शिव ठाकरेला शोमधून बाहेर काढण्यात आलं आहे

how 'Jhalak Dikhhla Jaa 11'

संतापाची लाट

यामुळे शोच्या विरोधात लोकांमध्ये संतापाची लाट बघायला मिळत आहे. लोक हैराण झाले आहेत.

how 'Jhalak Dikhhla Jaa 11'

पक्षपातीपणाचा आरोप

लोकं झलक दिखला जा 11 च्या निर्मात्यांवर थेट पक्षपातीपणाचा आरोप करत आहेत

how 'Jhalak Dikhhla Jaa 11'

पक्षपातीपणा

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एकाने लिहिले की, अरे इथे किती जास्त पक्षपातीपणा सुरू आहे.

how 'Jhalak Dikhhla Jaa 11'

राजकारण सुरू

तर दुसऱ्याने लिहिले की, या शोमध्ये किती जास्त मोठे राजकारण सुरू आहे 

how 'Jhalak Dikhhla Jaa 11'

गश्मीर महाजनीची 'ती' पोस्ट चर्चेत