kimaya narayan
बॉलिवूडमधील क्लासिक सिनेमा म्हणजे अंदाज अपना अपना. आजही हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.
या सिनेमात सलमान खान, आमिर खानची मुख्य भूमिका होती. हा सिनेमा सगळ्यांना खूप आवडला.
आमिरची सलमानवर नाराजी
या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सलमान आमिर सलमानवर नाराज होता. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीही झाली नव्हती.
कारण
सलमान त्यावेळी प्रोफेशनली त्यावेळी नीट काम करायचा नाही असं आमीरचं मत होतं. त्यामुळे आमिर त्याच्यावर नाराज होता. त्याने सलमानबरोबर कधीच काम करायचं नाही असं ठरवलेलं होतं.
भांडण
त्यानंतर एके दिवशी त्यांचं भांडणं झालं. त्यावेळी आमिरने त्याला तोंडावर त्याच्या चुका सांगितल्या. त्यावेळी सलमान त्याला काहीच बोलला नाही.
सलमानच्या कृतीने आमिर भारावला
पण इतकं झाल्यावरही सलमान रागावला नाही. पण काही वर्षांनी त्याने आमिरला भेटण्यास बोलावलं आणि ते दोघंही जेवायला गेले. त्यांची पुन्हा मैत्री झाली.
पुन्हा सिनेमात
सलमान आणि आमिरला पुन्हा एकदा एकत्र सिनेमात काम करायचं आहे.