आराध्या बच्चनचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन

Anuradha Vipat

आराध्याचं ट्रान्सफॉर्मेशन

अनंतच्या प्री-वेडिंगला संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं. यावेळी आराध्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वजण थक्क झाले आहेत

Aaradhya Bachchan

एकाच हेअरस्टाइलमध्ये

याआधी आराध्या नेहमी एकाच हेअरस्टाइलमध्ये दिसली होती

Aaradhya Bachchan

नव्या हेअरस्टाइलमध्ये

आता आराध्या एका नव्या हेअरस्टाइलमध्ये दिसली आहे. यावेळी तिने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता

Aaradhya Bachchan

सर्वांच्या नजरा

आराध्या आई ऐश्वर्याचा हात पकडून या कार्यक्रमात पोहोचली होती. या दोघींनी जेव्हा एण्ट्री केली, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. 

Aaradhya Bachchan

सोशल मीडिया

आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Aaradhya Bachchan

विविध प्रतिक्रिया

नेटकऱ्यांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘आराध्या 5जी च्या स्पीडने वाढतेय’, असं एकाने लिहिलं आहे

Aaradhya Bachchan

स्वातंत्र्यवीर सावरकर’मध्ये अंकिता लोखंडे दिसली ‘या’ भूमिकेत