अभिजीत बिचुकलेचा तरुणांना हटके सल्ला

सकाळ डिजिटल टीम

म्यूझिक अल्बम

अभिजीत बिचुकले एका म्यूझिक अल्बममुळे चर्तेत आहे

Abhijit Beachkele

व्हिडिओ अल्बम

अभिजीत बिचुकलेचा व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने प्रेमाची कविता असलेला व्हिडिओ अल्बम 14 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.

Abhijit Beachkele

लव्हर बॉयच्या भूमिकेत

अल्बममध्ये अभिजीत बिचुकले लव्हर बॉयच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे

Abhijit Beachkele

हटके सल्ला

यानिमित्ताने अभिजीत बिचुकलेने तरुणांना एक हटके सल्ला देखील दिला आहे

Abhijit Beachkele

आदर्शवत म्हणून...

तुमचं आयुष्य जगत असताना स्वतःचे ध्येय आणि धोरणं ठरवा. व्यसनाच्या पाठी लागू नका आणि तुम्हाला जर काही करायचं असेल तर, आदर्शवत म्हणून अभिजीत बिचुकले म्हणजे माझ्याकडे पाहा अशा सल्ला अभिजीतने तरुणांना दिला आहे

Abhijit Beachkele

या कारणामुळे चर्चेत

अभिजीत बिचुकले कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो

Abhijit Beachkele

वाणी कपूरचा लेटेस्ट स्टायलिश आणि ग्लॅमरस लुक वायरल