Actor Abhishek Gaonkar
esakal

अभिनेता अभिषेक गावकरचा पार पडला मेहंदी सोहळा

Anuradha Vipat

Actor Abhishek Gaonkar

अभिनेता अभिषेक गावकर

सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अभिषेक गावकर

Actor Abhishek Gaonkar
Actor Abhishek Gaonkar

मेहंदी सोहळा

अभिनेता अभिषेक गावकरचा मेहंदी सोहळा नुकताच पार पडला आहे.

Actor Abhishek Gaonkar
Actor Abhishek Gaonkar

सोशल मीडिया

याचे फोटो अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Actor Abhishek Gaonkar
Actor Abhishek Gaonkar

साखरपुडा

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिषेकने साखरपुडा केला होता.

Actor Abhishek Gaonkar
Actor Abhishek Gaonkar

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व रील स्टार

त्याची होणारी पत्नी सोनाली गुरव ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व रील स्टार म्हणून घराघरांत लोकप्रिय आहे.

Actor Abhishek Gaonkar
Actor Abhishek Gaonkar

व्हायरल

या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सर्वत्र बरेच व्हायरल झाले होते.

Actor Abhishek Gaonkar
Actor Abhishek Gaonkar

लग्नबंधनात

आता लवकरच अभिषेक आणि सोनाली लग्नबंधनात अडकणार आहेत.

Actor Abhishek Gaonkar

जाणून घ्या सरोज खान यांच्याविषयी खास गोष्टी

येथे क्लिक करा