अभिनेता हरमन बावेजा दुसऱ्यांदा झाला बाबा

Anuradha Vipat

अभिनेता हरमन बावेजा

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हरमन बावेजा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.

Actor Harman Baveja became a father

दुसऱ्या बाळाला जन्म

हरमनची पत्नी साशा रामचंदानीने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे.

Actor Harman Baveja became a father

लग्न

हरमन आणि साशा रामचंदानीने २०२१ मध्ये लग्न केलं होतं.

Actor Harman Baveja became a father

आई-बाबा

लग्नानंतर तीन वर्षात हरमन व साशा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत

Actor Harman Baveja became a father

वेब सीरिज

हरमन २०२३ मध्ये आलेल्या ‘स्कूप’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. 

Actor Harman Baveja became a father

अभिनेता व निर्माता

हरमन बावेजा एक अभिनेता व निर्माता आहे तर त्याची पत्नी साशा ही पोषणतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ आहे.

Actor Harman Baveja became a father

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जिग्यासा सिंह झाली डिप्रेशनची शिकार