सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नावर अभिनेते मुकेश खन्ना यांनी केले मोठे भाष्य

Anuradha Vipat

लग्न

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न 23 जून 2024 रोजी झाले आहे

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नावर अभिनेते मुकेश खन्ना यांनी केले मोठे भाष्य

चर्चा

सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नावर अभिनेते मुकेश खन्ना यांनी केले मोठे भाष्य

भाष्य

आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी मोठे भाष्य केले आहे.

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नावर अभिनेते मुकेश खन्ना यांनी केले मोठे भाष्य

लग्न

मुकेश खन्ना म्हणाले की, प्रेमामध्ये कोणताही धर्म नसतो. या गोष्टीला हिंदू मुस्लिम अॅंगल देऊ नका. सोनाक्षीने जे केले त्यामध्ये तिने अचानकपणे त्याच्यासोबत लग्न केले नाही

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नावर अभिनेते मुकेश खन्ना यांनी केले मोठे भाष्य

निर्णय

ते पुढे म्हणाले की, सोनाक्षीने 7 ते 8 वर्षांच्या रिलेशननंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग यामध्ये हिंदू मुस्लिम काहीच राहत नाही.

गोष्ट पूर्णपणे वेगळी

जिहाद अशावेळी होते, ज्यावेळी एका छोट्या मुलीला फूस लावून एका वर्षाच्या आतमध्ये लग्न केले जाते. त्यावेळी गडबड होते. ही गोष्ट पूर्णपणे वेगळी असल्याचे देखील मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे

मित्र

मुकेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा हे खूप जास्त जवळचे मित्र आहेत.

‘मिर्झापूर सीझन 3’ साठी पंकज त्रिपाठीला किती मिळालं मानधन